IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video
Impact Player medal after India’s win over Pakistan: भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये इम्पॅक्ट प्लेअर मेडल देण्यात आले.
Impact Player medal after India’s win over Pakistan