

Washington Sundar
Sakal
India vs New Zealand ODI Series: भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मात्र ही मालिका सुरू असतानाच भारतीय संघाला (Team India) मोठे धक्के बसत आहेत. यापूर्वीच रिषभ पंत दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे.
आता आणखी एक खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar). आता त्याच्या बदली खेळाडूचीही घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे.