PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Video
Brilliant catch by Tony de Zorzi dismisses Babar Azam: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा अपयशी ठरला. टोनी डी झोर्झीने एका हाताने बाबर आझमचा त्याच्याचसमोर अफलातून झेल घेतला.