Smriti Mandhana : बंगळूर संघाचा समतोल सुधारला ; स्मृती मानधना

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यानंतर रॉयल चॅलेंजस बंगळूरचा संघ यंदाच्या मोसमासाठी सज्ज झाला आहे.
Smriti Mandhana
Smriti Mandhanasakal

नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यानंतर रॉयल चॅलेंजस बंगळूरचा संघ यंदाच्या मोसमासाठी सज्ज झाला आहे.

या संघाची कर्णधार स्मृती मानधना याप्रसंगी म्हणाली, काही नव्या खेळाडूंचा समावेश केल्यानंतर संघाचा समतोल सुधारला आहे. याचा फायदा आगामी मोसमात होताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून यंदाच्या मोसमासाठी एकता बिष्ट, केट क्रॉस, जॉर्जिया वेअरहॅम, सब्बीनेनी मेघना, सिमरन बहादूर, सोफी मोलिनेयुक्स, शुभा सतीश या खेळाडूंवर एकूण २.५ कोटी रुपये बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले.

Smriti Mandhana
Ben Stokes : अंपायर्स कॉल रद्द करा ; इंग्लंड संघाचा कप्तान बेन स्टोक्सने डीआरएस प्रणालीवरून शंका

याबाबत स्मृती मानधना म्हणाली, स्थानिक क्रिकेट खेळल्यामुळे मला सराव करता आला. याचसोबत देशातील युवा खेळाडूंचा खेळही बघता आला. त्यांची नावे संघ व्यवस्थापकांना कळवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com