South Africa complete a 9-wicket victory against Bangladesh. How does this result affect India's World Test Championship Final hopes?
esakal
India WTC Final qualification scenario after South Africa win vs Bangladesh : दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग कसोटीत बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजयाची नोंद केली. कागिसो रबाडा, सायमन हार्मर यांच्या भेदक अन् अचूक माऱ्यासमोर बांगलादेशचे फलंदाज ढेपाळले. त्यांना यजमानांसमोर केवळ १२ धावांचे लक्ष्य ठेवता आले आणि आफ्रिकेने विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली. पण, हा विजय भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल गाठण्याच्या स्वप्नांना धक्का देणारा ठरला.