T20 World Cup Controversy : भारतीय खेळाडूंवर Bat-Tamperingचा आरोप! ते जास्त शक्ती निर्माण करणाऱ्या बॅटचा वापर करतात...

Are Indian players using illegal bats ICC rules explained? भारतीय क्रिकेटवर पुन्हा एकदा वादाचं सावट पसरलं आहे. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने अभिषेक शर्मासह भारतीय खेळाडूंवर Bat-Tamperingचे गंभीर आरोप केले आहेत.
Bat-Tampering Allegation Bhanuka Rajapaksa Accuses

Bat-Tampering Allegation Bhanuka Rajapaksa Accuses

esakal

Updated on

Bhanuka Rajapaksa bat-tampering allegation on Indian players: भारतीय संघातील युवासेना ट्वेंटी-२० क्रिकेट गाजवतोय... समोर कोणताही गोलंदाज असो, भारतीय फलंदाज नीडर होऊन फटकेबाजी करत आहेत आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखेल, असा दावाही अनेकांनी आधीच केला आहे. अशात भारतीय फलंदाजांवर Bat-Tamperingचे गंभीर आरोप होत आहेत. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षा याने हे आरोप केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com