

Anushka Sharma | India A Squad Announced for England A Home Series
Sakal
India A Squad Announced for England A Home Series: नोव्हेंबर २०२६ च्या अखेरीस इंग्लंड अ महिला संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी२० आणि एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हे सामने ३० नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय अ महिला संघाची घोषणा झाली आहे.