

India Women Cricket Team
Sakal
India Women Squad for South Africa Tour Announced: भारतीय महिला क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. हा मोठा दौरा असणार असून यात तिन्ही प्रकारातील सामने खेळण्यात येणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळले जाणार आहेत. या सर्व मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर झाले आहेत.