

BCCI Assures Asia Cup Trophies Will Reach India
Sakal
BCCI Assures Asia Cup Trophies Will Reach India: भारताचे महिला आणि पुरुष संघ सध्या आशिया कप विजेते आहेत. मात्र दोन्ही संघांच्या विजेतेपदाच्या ट्रॉफी मात्र अद्याप त्यांना मिळालेला नाही. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन देशात वाढलेल्या संघर्षच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भारतीय संघांनी मोठे पाऊल उचलले होते.