Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची घोषणा करून भविष्यातील टी२० कर्णधाराचेही BCCI ने दिले संकेत
BCCI Hints at India's Future T20I Captain: आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा झाली आहे. ही घोषणा करताना बीसीसीआयने सूर्यकुमार यादवनंतरच्या भविष्यातील टी२० कर्णधाराबाबत महत्त्वाचा संकेत दिला आहे.