वैभव सूर्यवंशीच्या 'वय' चोरीचा वाद; BCCI ने घेतला महत्त्वाच निर्णय, आता होणार 'बोन' चाचणी अन्..

BCCI Additional Bone Age Test: वयोगटातील खेळाडूंसाठी बीसीसीआयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वयोगट निश्चितीसाठी अतिरिक्त ‘बोन’ चाचणी होणार आहे.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav SuryavanshiSakal
Updated on

आयपीएल २०२५ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली. यामध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही समावेश होता. सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याच्या क्षमतेची चुणूक या स्पर्धेदरम्यान दाखवली.

दरम्यान, यावेळी त्याच्या वयाबाबतही अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण त्याच्यावरील वय चोरीचा आरोप त्याच्या कुटुंबाने फेटाळताना त्याच्या याआधी अशा चाचण्या झाल्याचे सांगितले होते.

Vaibhav Suryavanshi
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघातील २ खेळाडू जखमी झाले, BCCI ने तातडीने बदली खेळाडूंची नावे जाहीर केली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com