TEAM INDIA SELECTOR : अजित आगरकरांची जागा घेणार कोण? BCCI ने मागवलेत अर्ज; जाणून घ्या काय आहेत अटी

Who Will Replace Ajit Agarkar? BCCI Opens Selector Role: अजित आगरकर यांचा भारतीय निवड समितीतील कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने आता बीसीसीआयने निवड समितीतील एका पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी पात्रतेच्या काही अटीही आहेत.
Who Will Replace Ajit Agarkar in Selection Committee?

Who Will Replace Ajit Agarkar in Selection Committee?

Sakal

Updated on: 

BCCI Invites Applications for Men's Selection Committee Position: भारतीय निवड समितीत बदल होताना दिसत आहे. नुकताच ४ ऑक्टोबर रोजी अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर त्यांना कायम न करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांची जागा रिकामी झाली असून ही जागा भरण्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.

Who Will Replace Ajit Agarkar in Selection Committee?
India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com