

Hotel Stay Restrictions Likely for IPL Cricketers
Esakal
Hotel Stay Restrictions Likely for IPL Cricketers आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआय खेळाडूंच्या प्रवास आणि हॉटेल रूमध्ये वास्तव्याशी संबंधित मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सचिवांनी यासंबंधी संकेत दिले आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात शिस्तीचा भंग केल्याचं आढळून आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर एडवायजरी जारी केली जाईल आणि प्रोटोकॉलचं पालन न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट शब्दात बजावण्यात आलंय.