
Vaibhav Suryavanshi - Yashasvi Jaiswal
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
मात्र, आता १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी आयपीएल खेळण्याबाबत बीसीसीआयने नवा नियम लागू केला आहे.
हा नियम लगेचच आयपीएल २०२६ पासून लागू होणार आहे.