वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

BCCI shortlist players for ODI World Cup 2027: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आधीच संभाव्य २० खेळाडूंची यादी तयार केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या खेळाडूंवर आयपीएल २०२६ दरम्यान निवड समिती विशेष लक्ष ठेवणार असल्याचे वृत्त आहे.
BCCI shortlist players for ODI World Cup 2027

BCCI shortlist players for ODI World Cup 2027

esakal

Updated on

IPL 2026 performance impact on India squad selection: सलग तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडियाचे जेतेपदाचा चौकार लगावण्याचे लक्ष्य आहे. भारताने २०२४ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२६ मध्ये पुन्हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताला हार पत्करावी लागली होती, परंतु आता २०२७ मध्ये भारत वन डे वर्ल्ड कप जिंकण्यास सज्ज झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा हे दोन स्टार खेळाडू हा वर्ल्ड कप खेळणार हे पक्कं असताना BCCI ने स्पर्धेसाठी संभाव्य २० खेळाडूंची निवड केल्याचा अहवाल समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com