BCCI updates the IPL 2026 auction list, adding Swastik Chikara and eight other players.
esakal
Swastik Chikara included in updated IPL auction roster: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) दोन दिवसांपूर्वी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी होणाऱ्या लिलावाची अंतिम यादी जाहीर केली होती. या लिलावासाठी १३५५ खेळाडूंनी नाव नोंदवली होती आणि त्यापैकी ३५० खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयने जाहीर केली होती. पण, आता त्यात ९ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. १६ डिसेंबरला अबु धाबी येथे लिलाव होणार आहे.