Ben Stokes: बापरे! डोळा सुजला, गालालाही जखम... स्टोक्सला गंभीर दुखापत; स्वत: शेअर केला Photo

Ben Stokes Injury: इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावर डावा डोळा काळानिळा पडला असून गालाला जखम झाली आहे. त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.
Ben Stokes Injury

Ben Stokes Injury

Sakal

Updated on

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. या दुखापतीमुळे त्याच्या चेहऱ्याचे पूर्ण रुप बदलले आहे. स्टोक्सला (Ben Stokes) सराव सत्रादरम्यान ही दुखापत झाली आहे.

<div class="paragraphs"><p>Ben Stokes Injury</p></div>
Video Viral : फिल ह्यूजचा जीव गेला, तसाच चेंडू Ben Stokes च्या मानेवर आदळला; क्षणभर काळजाचा ठोका चुकला, मिचेल स्टार्क धावला...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com