T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

Bhanuka Rajapaksa Clarification on Indian Cricketers Bat Controversy: भारतीय टी२० संघाच्या बॅट वापरावर श्रीलंकेच्या भानुका राजपक्षाने वादग्रस्त विधान केले होते. आता त्याने त्याच्या विधानांवर स्पष्टीकरण देत दिले आहे.
Ishan Kishan - Abhishek Sharma

Ishan Kishan - Abhishek Sharma

Sakal

Updated on

Bhanuka Rajapaksa Clarification on Indian Cricketers Bat Controversy: भारतीय संघ टी२० क्रिकेटमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आपला दबदबा राखून आहे. त्यातही भारतीय फलंदाजांनी त्यांच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांनाच चकीत केले आहे.

अगदी १९ वर्षांखालील भारतीय संघापासून राष्ट्रीय संघापर्यंत, अनेक खेळाडू स्फोटक फलंदाजी करताना दिसतात. अशातच भारतीय खेळाडू वापरत असलेल्या बॅटवर चर्चा सुरू झाली होती.

श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksa) याने याबाबत भाष्य केले होते, पण त्याचे विधान वादग्रस्त (Controversy) ठरल्याचे दिसल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे.

<div class="paragraphs"><p>Ishan Kishan - Abhishek Sharma</p></div>
T20 World Cup Controversy : भारतीय खेळाडूंवर Bat-Tamperingचा आरोप! ते जास्त शक्ती निर्माण करणाऱ्या बॅटचा वापर करतात...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com