

Chennai to Host Big Bash League (BBL 16) Season Opener
Sakal
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर आता बऱ्याच क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये त्यांचे टी२० लीग स्पर्धा खेळल्या जातात. ऑस्ट्रेलियातही बिग बॅग लीग जवळपास १६ वर्षांपासून सुरू आहे. आता लवकरच या स्पर्धेच्या १६ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. पण हा १६ वा हंगाम ऐतिहासिक असणार आहे. कारण पहिल्यांदाच BBLच्या हंगामाची सुरुवात भारतात होणार आहे.