IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

MS Dhoni farewell match IPL 2026 latest news: चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याभोवती पुन्हा एकदा चर्चेचं वादळ उठलं आहे. R Ashwin याने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
MS Dhoni

MS Dhoni

sakal

Updated on

R Ashwin Makes Big Claim on MS Dhoni’s IPL Future : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा निम्मा टप्पा पार पडला, तरीही महेंद्रसिंग धोनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही आणि तो नेमका कोणत्या सामन्यात खेळेल, हेही निश्चित सांगता येत नाही. चेन्नई सुपर किंग्सने ८ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेत सहावे क्रमांक पटकावले आहे. ते उर्वरित ६ पैकी ४ किंवा ५ सामने जिंकून अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकत आहेत. पण, CSK त्याआधीच स्पर्धेबाहेर झाल्यास, MS Dhoni प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल, असा दावा केला गेला आहे. कदाचित तो त्याचा निरोपाचा सामना ठरेल, असेही म्हटले गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com