

Why Lalit Modi Believes He Can Score 200 in T20s
esakal
Why Lalit Modi Believes He Can Score 200 in T20s: आयपीएल(IPL) २०२६ ची स्पर्धा संपली असली तरी मात्र राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय युवा फलंदाजाची चर्चा अजूनही सुरूच आहे. या हंगामात खरा धडाकेबाज खेळ कोणी दाखवला असेल तर या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने.
या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने अनेक मोठमोठ्या नामी खेळाडूंना मागे टाकले आहे. या हंगामात त्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर नोंदवले. अनेक महान खेळाडूंनी त्याला थेट भारतीय संघात जागा द्या अशी देखील विनंती केली आहे.