BCCI has officially announced IPL 2026 dates from March 26 to May 31
esakal
BCCI officially announces IPL 2026 schedule: इंडियन प्रीमिअऱ लीग २०२६ साठीच्या लिलावाला सुरूवात होण्यापूर्वी BCCI ने स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अबु धाबी येथे मंगळवारी होणाऱ्या लिलावापूर्वी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझीसोबत बैठक घेतली आणि त्यात लीगचे CEO हेमांग आमीन यांनी तारखांची घोषणा केली. आयपीएल २०२६ ची सुरुवात २६ मार्चला होणार असून फायनल ३१ मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले गेले.