पाकिस्तान पलटी बहाद्दर! India vs Pakistan लढतीत खेळण्याची तयारी; ICC भीक घातली नाही म्हणून यांनी स्वतःच्या पंतप्रधानांचा शब्द फिरवला

India vs Pakistan T20 World Cup boycott u turn : भारत–पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कप सामन्यावरून सुरू असलेल्या बहिष्कार नाट्यावर अखेर पडदा पडताना दिसतो आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) पलटी मारत भारताविरुद्ध खेळण्याची तयारी दर्शवली आहे.
India vs Pakistan T20 World Cup boycott u turn

India vs Pakistan T20 World Cup boycott u turn

esakal

Updated on

PCB changes stance on India Pakistan match: पाकिस्तान पुन्हा एकदा पलटी बहाद्दर ठरला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध खेळणार नसल्याची भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) बदलली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC ) आपल्या कोणत्याच मागण्यांना भीक घालत नसल्याचे लक्षात येताच पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी India vs Pakistan सामना खेळण्यात तयार झाले आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे हा सामना होणार आहे. हा सामना होणे हे आयसीसी आणि पाकिस्तान या दोघांसाठी आर्थिक दृष्ट्या फायद्याचे होते. त्यामुळेच पीसीबीचे मन वळवण्यासाठी आयसीसीने सर्व प्रयत्न केले. पण, या निर्णयाने पीसीबीने पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरिफ यांना तोंडावर पाडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com