Asia Cup 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुन्हा मुर्खपणा! ICC च्या ई मेलला अर्धवट उत्तर अन् विचारला उलट प्रश्न...

Pakistan Cricket Board’s reply to ICC Asia Cup drama : आशिया चषक २०२५मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आयसीसीने (ICC) पाठवलेल्या मेलला पीसीबीने अर्धवट उत्तर दिलं असून त्यातूनच नवा गोंधळ निर्माण झाला आहे.
Pakistan Cricket Board’s reply to ICC Asia Cup drama

Pakistan Cricket Board’s reply to ICC Asia Cup drama

esakal

Updated on
Summary
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आशिया कपमधील हस्तांदोलन प्रकरणावरून सतत वादात सापडत आहे.

  • भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने पीसीबीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची मागणी केली.

  • आयसीसीने PCB ला ई मेल पाठवून गैरवर्तन आणि नियमभंग केल्याचा ठपका ठेवला.

PCB’s confusing reply to ICC over PMOA access: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मुर्खपणा काही केल्या कमी होताना दिसत नाही. आशिया चषक स्पर्धेतील हस्तांदोलन प्रकरणावरून तोंडघशी पडल्यानंतरही PCB सुधारण्याचं नाव घेत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) त्यांना त्यांची चूक दाखवून देताना कडक शब्दात ई मेल पाठवला होता. त्यानंतर तरी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने गप्प बसायला हवे होते, परंतु त्यांनी पुन्हा नको तो शहाणपणा केला. त्यांनी आयसीसीच्या मेलला प्रत्युत्तर देताना उलट प्रश्न केला. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com