IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीची चपळाई... मागे पळत जाऊन पकडला अफलातून झेल, मॅचमधील टर्निंग पॉईंट; पाहा Video

Vaibhav Sooryavanshi Catch Video: भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात अंतिम सामना झाला, ज्यात वैभव सूर्यवंशीने फलंदाजीपाठोपाठ क्षेत्ररक्षणातही छाप पाडली. त्याने मागे पळत जात अफलातून झेल घेतला.
Vaibhav Sooryavanshi Catch | IND A vs AFG A

Vaibhav Sooryavanshi Catch | IND A vs AFG A

Sakal

Updated on

India A vs Sri Lanka A: रविवारी भारतीय अ संघाने तिलक वर्माच्या नेतृत्वात खेळताना तिरंगी वनडे मालिका जिंकली. अंतिम सामन्यात भारतीय अ संघाने श्रीलंका अ संघाला ६६ धावांनी पराभवाचा धक्का दिला.

या सामन्यात भारताच्या विजयात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) मोलाचा वाटा उचलला. त्याने विस्फोटक फलंदाजी करताना विश्वविक्रम केला. पण यासोबतच त्याने क्षेत्ररक्षणातही छाप पाडली. त्याने एक महत्त्वाचा झेल घेतला, ज्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi Catch | IND A vs AFG A
IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com