IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'
Shubman Gill on Australia vs India 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ७ विकेट्सने पराभूत केले. हा वनडे कर्णधार म्हणून शुभमन गिलचा पहिला सामना होता. पहिल्या सामन्यानंतर गिल काय म्हणाला, जाणून घ्या.