
India vs Pakistan | Asia Cup 2025
Sakal
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला.
कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केला.
भारतीय संघ पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत उभे असल्याचेही सूर्यकुमारने सांगितले.