

Chaos in CCPL T20 | Comedy Viral Video
Sakal
भारतात आयपीएलच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये टी२० लीग स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या लीग स्पर्धांमधून अनेक खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. तसेच काही अशाही घटना घडत आहेत, ज्याची चर्चाही होत आहे. अशीच एक मजेशीर घटना छत्तीसगढ क्रिकेट प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (CCPL 2026) घडली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे.