CSK च्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी आईचे निधन

CSK Pacer Mukesh Choudhary's Mother passed away: चेन्नई सुपर किंग्स संघात सध्या शोककळा पसरली आहे. त्यांच्या संघातील प्रमुख खेळाडूला मातृशोक झाला आहे.
Chennai Super Kings

Chennai Super Kings

Sakal

Updated on

IPL 2026 CSK vs MI news: चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सविरुद्ध गुरुवारी (२३ एप्रिल) आयपीएल २०२६ मधील सामना खेळायचा आहे. पण या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघात दु:खाचं वातावरण निर्माण झाले. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) याच्या आईचे प्रेम देवी यांचे निधन (Mother Passed Away) झाले आहे.

वर्षभर आजाराशी सामना केल्यानंतर त्यांनी मंगळवारी (२१ एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.

<div class="paragraphs"><p>Chennai Super Kings</p></div>
MI vs CSK: उत्सुकता रोहित वि. धोनी संभाव्य लढतीची! चेन्नई संघात आयुष म्हात्रेची जागा कोण घेणार? पाहा संभावित Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com