

Gautam Gambhir | India vs South Africa Test
Sakal
गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल ४०८ धावांनी पराभव झाला.
त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत करत व्हाईटवॉश दिला.
या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका होत असून पदावरून हटवण्याची मागणी होत आहे.