T20 World Cup 2026: भारतासमोर जेतेपद राखण्याचे आव्हान! १३ संघांची पात्रता निश्चित, ७ जागांसाठी चुरस! जाणून घ्या Complete Guide

T20 WC 2026 Qualification: पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सध्या १३ संघांनी आपली पात्रता निश्चित केली असून, आता उर्वरित ७ जागांसाठी जागतिक स्तरावर चुरशीची लढत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ICC ने एकूण २० संघांचा प्रारूप ठेवलेला आहे.
 T20 World Cup 2026
T20 World Cup 2026esakal
Updated on

Which 13 teams have qualified for T20 World Cup 2026 : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. २००७ नंतर भारताला हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी १७ वर्ष वाट पाहावी लागली. वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद जडेजा या तीन सीनियर्सनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुढील वर्षी होणारा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी जोर लावणार आहे. २०२४ प्रमाणे पुढच्या वर्षीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ जेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत. या स्पर्धेसाठीची पात्रता स्पर्धा सध्या सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com