IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Cooper Connolly on BBL to IPL : पंजाब किंग्ससाठी आत्तापर्यंत अनेक खेळाडू चमकले आहेत. आयपीएल २०२६ स्पर्धेत पहिल्यात सामन्यात २२ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडूने शानदार खेळ केला होता. त्याने त्याच्या यशाचं कारण सांगितलं आहे.
Cooper Connolly

Cooper Connolly

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत काही युवा खेळाडूंनी त्यांची छाप पाडली आहे, त्यातील एक म्हणजे २२ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू कुपर कोनोली. कुपर कोनोलीला पंजाब किंग्सने ३ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याने पदार्पणाच्या आयपीएल सामन्यातच गुजरात टायटन्सविरुद्ध ४४ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी केली आणि सामनावीर पुरस्कारही जिंकला.

कुपरने यापूर्वीच बिग बॅश लीगमध्ये खेळताना त्याच्या आक्रमक फलंदाजीने अनेकांचे लक्ष वेधले होते. त्याच्या या शैलीमुळे त्याला २०२४ मध्येच ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची संधीही मिळाली. त्याचे ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही प्रकारात पदार्पणही झाले आहे. पण ऑस्ट्रेलियात मैदान गाजवल्यानंतर तो आता भारतात आयपीएलमध्येही चांगला खेळ करताना दिसत आहे.

याबाबत त्याने सांगितले की त्यासाठी त्याने त्याच्या खेळावरही काम केले आहे. तसेच त्याने तो अजूनही वेगवेगळ्या गोष्टी शिकत असल्याचे त्याने सांगितले.

<div class="paragraphs"><p>Cooper Connolly</p></div>
शूजसाठी आईला दागिने विकावे लागले, पण त्याच शेतकऱ्याच्या पोराने IPL मध्ये इतिहास रचला; कोण आहे SRH चा नवा मॅचविनर Sakib Hussain?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com