

Ben Stokes On Cricket's Deep Rooted Drinking Culture
Sakal
BEN STOKES ON DRINKING CULTURE IN CRICKET : इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने नुकतेच धक्कादायक विधान केले आहे. ३५ वर्षीय स्टोक्सने म्हटले की फक्त इंग्लंडच नाही, तर मद्यपान हे खेळाच्या सर्व स्तरांवर क्रिकेटच्या संस्कृतीत पूर्वीपासूनच रुजलेले आहे. त्याच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.