
खेळाडू आजकाल त्यांच्या फिटनेसकडे बारकाईने लक्ष देत असतात. त्यामुळे चाळिशीतही त्यांची तंदुरुस्ती दिसून येते. पण असे असले तरी वयाच्या चाळिशीनंतर खेळ खेळणं कायम करणारे खूप कमी खेळाडू पाहायाला मिळतात.
अशातही जर कोणी आपल्याला सांगितलं की वयाच्या ६२ व्या वर्षी एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, तर ही गोष्ट कोणालाही अशक्य वाटणं सहाजितक आहे. मात्र असं खरंच घडलं आहे.