CSK चे टेन्शन आणखी वाढणार... आयुष म्हात्रे पुढचे सामने खेळणार की नाही? दुखापतीवर आले अपडेट

Ayush Mhatre Injury Updates: चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेला दुखापत झाली असून त्याबाबत चेन्नईची चिंता वाढवणारे मोठे अपडेट्स समोर आले आहेत.
Ayush Mhatre Injury Updates

Ayush Mhatre | CSK | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, CSK Marathi News: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सची (CSK) आयपीएल २०२६ स्पर्धेतील कामगिरी संमिश्र झाली आहे. चेन्नईने ६ सामन्यांत दोन विजय आणि चार पराभव स्वीकारले आहेत.

चेन्नईला शनिवारी (१८ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) अवघ्या १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवासोबतच चेन्नईला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचा युवा खेळाडू आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त (Injured) झाला आहे.

Ayush Mhatre Injury Updates
IPL 2026: विराट कोहली, फिल सॉल्ट मैदानात का खूश नव्हते? KL राहुलचा दिल्लीच्या RCB वरील विजयानंतर मोठा खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com