

CSK vs RCB
Sakal
IPL 2026, RCB vs CSK: पाच वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरोधार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे तक्रार (Complaint) केली आहे. चेन्नई आणि बंगळुरू या दोन संघात इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ५ एप्रिल रोजी बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये (M Chinnaswamy) सामना झाला होता. या दोन संघात साखळी फेरीत होणारा हा एकमेव सामना होता.