

Shane Watson, MS Dhoni, Dwayne Bravo | CSK | IPL
Sakal
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२६ साठी शेन वॉटसनला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
वॉटसनने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी काम केले होते.
कोलकाताच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर आणि ड्वेन ब्रावो आहेत.