

Chennai Super Kings
Sakal
Khaleel Ahmed Injury : माजी चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. खरंतर आयपीएल २०२६ (IPL 2026) स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर चेन्नईची गाडी रुळावर आली होती.
चेन्नईने (CSK) सुरुवातीचे अपयश मागे टाकत घरच्या मैदानात सलग दोन विजय मिळवले होते. मात्र या पुनरागमनानंतर मात्र चेन्नईसाठी एक वाईट बातमी (Big Blow) आली आहे. त्यांच्या संघालाही आला दुखापतीचा आणखी एक मोठा फटका बसला आहे.