

Chennai Super Kings
Sakal
Chennai Super Kings Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी संमिश्र राहिली आहे. चेन्नईने आत्तापर्यंत ६ सामने खेळले असून ४ सामने पराभूत झाले असून दोन सामने जिंकण्यात यश मिळाले आहे. मात्र असे असतानाच पहिल्या ६ सामन्यातच चेन्नईला काही धक्के बसले आहेत.
चेन्नईचे (CSK) काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. चेन्नईला खेळाडूंच्या दुखापतीचा मोठे धक्के बसले आहेत. त्यामुळे संघात काही बदल करावे लागले असून यापुढेही काही बदल चेन्नई संघात बदल होण्याची शक्यता आहे.