CSK vs GT Live: संजू सॅमसनने इतिहास घडवला ! रैना, लोकेश, धोनी यांचा मोठा विक्रम मोडला; पण, चेन्नईच्या फलंदाजांनी घात केला

Sanju Samson breaks Dhoni Raina Rahul IPL record: आयपीएल २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात संजू सॅमसनने ऐतिहासिक कामगिरी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला. पण, चेन्नईच्या फलंदाजांनी आज निराश केले.
Sanju Samson fastest to 5000 IPL runs Indian batsman

Sanju Samson fastest to 5000 IPL runs Indian batsman

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Gujarat Titans Marathi Update: चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये घरच्या मैदानावरील पहिलाच दुपारचा सामना खेळायला उतरला आणि त्यांना गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच धक्का दिला. संजू सॅमसन ( Sanju Samson Record) चौथ्या षटकात माघारी परतला, परंतु त्याने सुरेश रैना, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com