David Warner: ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज कायद्याच्या कचाट्यात; एका प्रकरणात दोषी आढळला, होऊ शकते ९ महिन्यांची जेल...

David Warner pleads guilty to drink driving: ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे तर कायदेशीर अडचणीमुळे.
David Warner has pleaded guilty in a drink-driving case

David Warner has pleaded guilty in a drink-driving case

esakal

Updated on

David Warner drink driving case latest update: ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने, दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा कबूल केला आहे आणि आता त्याचे बिग बॅस लीगमधील सिडनी थंडर संघाचे कर्णधारपद धोक्यात येऊ शकते. वॉर्नरला बुधवारी वेव्हरली स्थानिक न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नव्हती, परंतु त्याचे वकील बॉबी हिल यांनी सांगितले की, फलंदाज ईस्टरच्या रविवारी मध्यम प्रमाणात मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप कबूल करत आहे. "पक्षकार वस्तुस्थितीवर चर्चा करत आहेत," असे हिल म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com