Women's T20 World Cup: टीम इंडिया बाहेर, पण दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात कोणालाच न जमलेला पराक्रम केला

Deepti Sharma World Record: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताला रविवारी ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. या पराभवासह भारताचे आव्हान संपले आहे. या सामन्यात दीप्ती शर्माने मात्र वैयक्तिक वर्ल्ड रेकॉर्ड केला.
Deepti Sharma World Record | India Women vs Australia Women

Deepti Sharma World Record | India Women vs Australia Women

Sakal

Updated on

India Women vs Australia Women: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारतीय संघासाठी निराशाजनक ठरला. रविवारी (२८ जून) भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपले.

अ गटात सलग ५ विजयांसह ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांकावर, तर ४ विजयांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे या गटातून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पण भारतीय संघ या गटात ३ विजयासह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांचे आव्हान संपले.

Deepti Sharma World Record | India Women vs Australia Women
T20 World Cup Semi Final: भारताचे स्वप्न तुटले! ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचवले; आता कोण कोणाला कुठे भिडणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com