Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय
Jemimah Rodrigues Delhi Capitals Captain: भारतीय महिला संघाच्या वर्ल्ड कप विजयानंतर जेमिमाह रोड्रिग्सला नवी जबाबदारी मिळाली आहे. आता ती कर्णधाराच्या रुपात सर्वांना पाहायला मिळणार आहे.