

Shubman Gill - Axar Patel
Sakal
भारतीय टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले असून अक्षर पटेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
मात्र, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अक्षरला कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्स केएल राहुलला कर्णधार बनवण्याची चर्चा आहे.