IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सने 'हुकूमी' एक्का उतरवायला हवाच! KL Rahul सोबत सलामीसाठी 'त्या' खेळाडूची चर्चा; भारतीयांच्या परिचयाचा...

Prithvi Shaw comeback chances Delhi Capitals: आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या खराब सुरुवातीमुळे त्यांच्या फलंदाजी क्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः पॉवरप्लेमध्ये सातत्याने अपयश येत असल्यामुळे संघाला एका आक्रमक सलामीवीराची गरज भासत आहे.
Should Prithvi Shaw open with KL Rahul in IPL 2026

Should Prithvi Shaw open with KL Rahul in IPL 2026

Updated on

Should Prithvi Shaw open with KL Rahul in IPL 2026? दिल्ली कॅपिटल्सला आता इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर विजयाशिवाय दुसरा पर्यायच नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्यांना ६.३ षटकांत हार पत्करावी लागली. त्यामुळे नेट रन रेटही कोसळला आहे आणि ८ सामन्यांत त्यांना फक्त ३ विजय मिळवता आले आहेत. IPL 2026 Point Table च्या गुणतालिकेत ते सातव्या क्रमांकावर आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उर्वरित ६ सामने जिंकणे भाग आहे. त्यामुळे आता त्यांनी हुकूमी एक्का बाहेर काढावा, अशी मागणी जोर धरतेय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com