'बेस्ट फिल्डर मेडल'ची सुरुवात करणाऱ्या सदस्याने दिला टीम इंडियाला भावूक निरोप, "मी माझे सर्वस्व दिले..."

T Dilip Bids Farewell to Team India: २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये गाजलेलं 'बेस्ट फिल्डर मेडल' आठवतंय? त्याची सुरुवात करणारा सदस्याचा भारतीय संघासोबतचा प्रवास संपला आहे. त्याबद्दल त्यांनी भावूक पोस्टही केली आहे.
T Dilip Bids Farewell to Team India

T Dilip Bids Farewell to Team India

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप (T Dilip) यांचा करार वाढवला नव्हता. तसेच सहाय्यक प्रशिक्षक पदच काढून टाकले असतानाच सुभदीप घोष यांची नवे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक (Fielding Coach) म्हणून घोषणाही केली.

यानंतर डोईशेट कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले. दरम्यान, टी दिलीप यांचाही ५ वर्षांचा भारतीय संघासोबतचा प्रवास संपला. याबाबत त्यांनी भावूक प्रतिक्रिया (Emotional Post) दिली आहे.

T Dilip Bids Farewell to Team India
Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com