Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

BCCI Appoints New Fielding Coach for Team India: भारतीय क्रिकेट संघ १५ ऑगस्टपासून श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे.
Gautam Gambhir with the newly appointed Team India coach

BCCI announces new coach for Sri Lanka tour

Sakal

Updated on

Team India Coaching Staff Update: भारतीय संघ १५ ऑगस्टपासून श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ४ ऑगस्ट रोजीच भारतीय संघ श्रीलंकेत पोहचेल आणि ७ ऑगस्टपासून सराव सामना खेळेल. पण त्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला होता.

कोचिंग स्टाफमधील सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप (T Dilip) यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले होते. आता नव्या सदस्याचा भारताच्या कोचिंग टीममध्ये (Coaching Team) समावेश करण्यात आला आहे.

Gautam Gambhir with the newly appointed Team India coach
IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com