IND vs NZ, 1st Test: देवदत्त पडिक्कलची सेन्चुरी हुकली, पण केएल राहुलसोबतच्या दीडशतकी भागीदारीनं घडवला इतिहास

Devdutt Padikkal Misses Century After Gritty 80-Run Knock: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत देवदत्त पडिक्कलने चांगली फलंदाजी केली, पण त्याचं शतक हुकलं. त्याने केएल राहुलसोबत दीडशतकी भागीदारीही केली.
KL Rahul - Devdutt Padikkal | India vs New Zealand 1st Test

KL Rahul - Devdutt Padikkal | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India, 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनला सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाची दमदार फलंदाजी झाली आहे. भारताने सहज ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या कसोटी सामन्याचा शनिवारी (२१ नोव्हेंबर) तिसरा दिवस आहे. या दिवशी पहिल्या दोन्ही सत्रात केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी दमदार फलंदाजी केली. त्यांच्या दीडशतकी भागीदारीने विक्रमही केला आहे.

KL Rahul - Devdutt Padikkal | India vs New Zealand 1st Test
IND vs AUS Controversy: 'गौतम गंभीरचा फोन आलेला...' ड्रेसिंग रूम लीक वादावर सर्फराज खानचा मोठा खुलासा
Loading content, please wait...