
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते सध्या वेगवगेळे राहत असल्याचेही म्हटले जात आहे.
२०२० मध्ये त्यांनी लग्न केले होते. पण ४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सध्या हे दोघेही चर्चेत असतानाच धनश्रीने बुधवारी केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.