INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

India A vs New Zealand A 2nd Unofficial Test, Day 2 Report: भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ संघात दुसरा कसोटी सामना सुरू असून या सामन्यात ध्रुव जुरेलने शतक केले. आकाश दीपनेही तळात फलंदाजी करताना अर्धशतक केले. पण न्यूझीलंडच्या मॅथ्यू बॉयलनेही शतक करत चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Dhruv Jurel | Matthew Boyle | India A vs New Zealand A

Dhruv Jurel | Matthew Boyle | India A vs New Zealand A

Sakal

Updated on: 

India A vs New Zealand A 2nd Unofficial Test: भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ संघात ख्राईस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना रंगतदार सुरू असून दुसऱ्या दिवसखेरपर्यंत भारतीय संघ १२८ धावांनी आघाडीवर आहे.

भारतीय अ संघाकडून कर्णधार ध्रुव जुरेलने शतक (Dhruv Jurel Century) ठोकले. त्याला आकाश दीपची (Akash Deep) चांगली साथ मिळाली. पण नंतर न्यूझीलंडच्या मॅथ्यू बॉयल (Matthew Boyle) आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

Dhruv Jurel | Matthew Boyle | India A vs New Zealand A
IND A vs NZ A, 2nd Test: पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप, पण दुसऱ्या मॅचमध्ये थेट नाबाद ९९! ध्रुव जुरेलने पडिक्कलसह सावरला भारताचा डाव
Loading content, please wait...